Subscribe Us

header ads

माझी शाळा माझे उपक्रम

जि. प. सेमीइंग्रजी शाळा खराशी
जि प भंडारा
➡एकुण पट-146
त्यांपैकी खराशी 68, पालांदूरचे 12 , पाथरी 12, नवेगाव बांध 1, कोलारी 8, लोहारा 19,  पळसगाव 5, घोडेझरी 5,  शाळेतील गुरुजीकडे 1, बाकी मामा, काका, मावशी आजोबाकडे राहणारे 25
➡प्रत्येक दिवशी १००% हजर.
➡विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान वाखाणण्याजोगे.
 :-) वर्ग १ ते ४- सेमीइंग्रजी
:-)
➡146 पैकी फक्त २ विद्यार्थी कमीप्रगत. पण हेच आमचे ध्येय.

➡दररोज 2400 रू. पेक्षा जास्त रक्कम विद्यार्थी बँकेत गोळा करतात. बॅंकेचा व्यवहार विद्यार्थीच करतात.
➡सर्व विद्यार्थी नवनीतचेच नोटबूक वापरतात. (नवनीत दत्तक शाळा)
➡दर महिन्यात शेवटच्या  शुक्रवारला निवासी शाळा.
➡दर गुरूवारला सायंकाळी ७:०० वा. ग्रामगीता वाचन व संस्कार वृध्दीकरण.
➡असे विविध उपक्रम शाळेत राबविले जातात.
➡आजपर्यंत  ५ वर्षात भेट देणार्यांची संख्या 20457

Post a Comment

0 Comments